¡Sorpréndeme!

Ketaki Chitale | NCPच्या त्या महिला नेत्याचं नाव घेत केतकी चितळेनं साधला निशाणा | sakal

2022-07-07 847 Dailymotion

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याच्या आरोपावरुन केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. महिन्याभरानंतर तिची जामिनावर सुटका करण्यात आली. केतकीने सकाळला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.